फौजदारी किरकोळ अर्ज क्र.४३८ /२०२० अदिल वि. ग्रामविकास अर्जदार:

६ वे सह न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग |


।लातूर याच्या न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज क्र.४३८ /२०२०


अदिल वि. ग्रामविकास अर्जदार:


 


अदिल मंजुर अहेमद पठाण रा. बाभळगाव ,


ता.लातर जि. लातर


ज्यापेक्षा अदिल मंजुर अहेमद पठाण यांचा जन्म |दिनांक २२/५/२००१ रोजी मौजे बाभळगाव येथे झाला व अर्जदार अदिल मंजुर अहेमद पठाण अर्जदाराची संबंधित कार्यालयात जन्माची नोंद होवून सर्टीफिकेट मिळावे असा अर्ज केला आहे. तसेच उपरोक्त अर्जदार यांची २२/५/२००१ यांनी वरील नमुद जन्मले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. सदरह जन्मले आहेत अगर कसे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहिरनामा प्रसिध्द झालेल्या तारखेपासुन दिनांक १६ /०३/२०२० या पुढील तारखेपर्यंत त्यांनी या कोर्टात हजर राहून आपल्या हरकती कळवाव्यात आणि या लेखा वरुन असे कळविण्यात येते की, जर मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू अर्जदार यांचे मागणीप्रमाणे लागलीच पुरावा ___ घेवून जन्माची नोंद घेण्याबाबतचे आदेश देण्यात येईल. पु.ने.ता. १६/०३ / २०२० आदेशावरुन स्वाक्षरित सहा. अधिक्षक, मुख्य न्याय दंडाधिकारी लातूर.