नो पॉज़िटिव पेशंट इन ओस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉजिटिव्ह रुग्ण अद्याप सापडलेला नाही, मात्र ६७ जणांना क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याची तालुकानिहाय माहिती अशी... March 30, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI
खैर_फाउंडेशन चा उस्मानाबाद मधील गोरगरीब कुटुंबीयांना आधार! #खैर_फाउंडेशन चा उस्मानाबाद मधील गोरगरीब कुटुंबीयांना आधार! मागिल कित्येक वर्षापासुन दर महिण्याला गरीब कुटुंबीयांना अन्न धान्य वाटप करण्याचे अत्यंत महत्वाचे काम खैर फाउंडेशन अखंडितपणे करत आहे. दर महिण्याला न चुकता सदस्य (ज़हीर मोमीन, सय्यद हारीस, सरताज शेख व ईतर) जबाबदारीने प्रत्येक गरजु कुटुंबापर… March 30, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI
पाचोड पोलीस चे पोलिस उपनिरिक्षक गोरक्ष खरड सर यांची पोस्ट मी एक पोलीस अधिकारी या नात्याने कोरोना संदर्भात रस्त्यावर केलेल्या बंदोबस्ताचे अनुभव.. आम्ही दिवसभर पूर्ण गावात, शहरात 'बाहेर निघू नका.. सहकार्य करा... परिस्थिती गंभीर आहे' .. या सूचना देत फिरलो.. पोलीस किंवा पोलीस गाडी येण्याआधी खूप मोठा घोळका गल्लीत, चौकात जमलेला असायचा ( संपूर्ण कामधंदा… March 30, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI
हरवलेल्या पक्षाला घरट्यापर्यंत पोहचवलं 😢 ● हरवलेल्या पक्षाला घरट्यापर्यंत पोहचवलं 😢 ● ● ● माझ्या मागे बसलेली आज्जी कोण आहे हे मला नाही माहीत, दोन दिवसांपूर्वी मी आजी आजोबांना भेटण्यासाठी गावी गेलेलो आणी आज मी माझा काही महत्वाच्या कामा निमित्ताने लातूर साठी परत यावं लागलं, आशा या परिस्थितीत घराच्या बाहेर निघणं हे खूप चुकीचं आहे हे मी मान्य … March 30, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI
पोलिस आनी कोरोना मित्रहो..... आत्ता घरात जायची पण भीती वाटते..... इतक्या लोकांन मध्ये वावरावं लागत... बोलावं लागत, माराव लागत.... काम तर करावच लागत..... घरात मुल, म्हणतात पापा सगळे घरी राहतात मग तुम्हीच बाहेर का ????..... तुम्ही बाहेर जाऊ नका , बाहेर Corona आहे घरी थांबाणा... मी खूप वेळ निरुत्तर होतो.... बाहेर लोक… March 30, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI
फौजदारी किरकोळ अर्ज क्र.४३८ /२०२० अदिल वि. ग्रामविकास अर्जदार: ६ वे सह न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग | ।लातूर याच्या न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज क्र.४३८ /२०२० अदिल वि. ग्रामविकास अर्जदार: अदिल मंजुर अहेमद पठाण रा. बाभळगाव , ता.लातर जि. लातर ज्यापेक्षा अदिल मंजुर अहेमद पठाण यांचा जन्म |दिनांक २२/५/२००१ रोजी मौजे बाभळगाव येथे झाला व अर्जदार अदिल मंजुर अहेमद पठा… February 29, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI
संत राबिया आणि चोर विधउदय संत राबियाची ईश्वरभक्ती प्रसिद्ध आहे. ती मनोभावे ईश्वराचे स्मरण करत असे. प्राणीमात्रांना ईश्वरनिर्मिती मानून त्यांची सेवा करत असे. एका रात्री ती निद्रिस्त असताना तिच्या घरात चोर घुसला. त्याला राबियाच्या घरी धन तर सापडणार नव्हते. त्याने खूप शोधाशोध केली. पण हाती काहीच लागले नाही. त्याने समोर … February 29, 2020 • FATUBHAI RAHIMAN MULANI